शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : संसदीय लोकशाहीसाठी घातक परिस्थिती - डॉ. बापट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्षाची निवड योग्य पद्धतीने केली नाही

मुंबई : पक्षातील इनकमिंग भाजपाच्या मूळ मतदारांना पटेल का? देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

सातारा : पक्ष अन् चिन्ह मिळालं, लागा निवडणूक तयारीला; अजित पवार यांचा आदेश

पुणे : पक्षांतर बंदी कायदा बळकट करण्याऐवजी पळवाटा; संसदीय लोकशाहीसाठी घातक परिस्थिती - डॉ. उल्हास बापट

सांगली : Sangli Politics: उलथापालथ राजकारणात, आबांचा पट्ट्या गावागावात; बिकट वाट तरीही आव्हान स्वीकारले

मुंबई : तीनही याचिका फेटाळल्या; शरद पवार गटाला खडसावताना राहुल नार्वेकर काय म्हणाले?

महाराष्ट्र : कायदे मोडून काम सुरु, नार्वेकरांकडून काय अपेक्षा करणार; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : मोठी बातमी! दोन्ही गटाचे आमदार पात्र, शरद पवारांच्या तिन्ही याचिका फेटाळल्या

मुंबई : Breaking: विधीमंडळातील बहुमत अजित पवारांकडे, म्हणून...; अध्यक्षांनी दिला पहिला मोठा निर्णय