शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : जामिनावर बाहेर असलेल्या गुंड निलेश घायवाळची मंत्रालयात 'Reel'बाजी; विरोधक संतापले

ठाणे : आव्हाड करतात ‘ध’ चा ‘मा’; अजित पवार गटाकडून निशाणा

सातारा : राष्ट्रवादी फोडूनही भाजपच्या मतांची बेरीज जुळत नाही; साताऱ्यातून जयंत पाटलांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : बारामतीत शरद पवारांबद्दल 'ते' वक्तव्य; चहुबाजूने टीका झाल्यावर अजित पवारांचा खुलासा

महाराष्ट्र : छगन भुजबळांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा... ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

पुणे : लोकसभेला मी उभा करीन त्या उमेदवाराला विजयी करा; बारामतीकरांना अजित पवारांचे आवाहन

नागपूर : विदर्भात भाजपचा हात आखडता, अजित पवार गटाला एकच जागा

महाराष्ट्र : राज्यसभा निवडणुकीत ट्विस्ट; सहाव्या जागेसाठी संजय राऊतांनी सर्वपक्षीय नेत्यांना सुचवलं नवं नाव

सोलापूर : राष्ट्रवादी पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांचा राजीनामा

मुंबई : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, महाराष्ट्र गुन्हेगारांचा अड्डा होऊ नये; जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका