शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात, ८ दिवसांत मोठा निर्णय; जयंत पाटलांची माहिती

राष्ट्रीय : “अजितदादा गटाला शरद पवारांना उद्ध्वस्त करायचेय”; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

सांगली : Sangli Politics: विसापूर मंडलात भाजपच्या कारभाऱ्यांना राष्ट्रवादीचा गळ, विधानसभेसाठी वैभव पाटलांचा तळ

महाराष्ट्र : शरद पवारांच्या 'राष्ट्रवादी'वरच अजित पवारांचा आक्षेप; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण, काय घडले...

महाराष्ट्र : शरद पवारांचा बडा नेता भाजपच्या संपर्कात?; चर्चेला उधाण येताच जयंत पाटील म्हणाले...

मुंबई : भाजप देणार आणखी एक राजकीय धक्का? शरद पवारांच्या निकटच्या नेत्याला पक्षात घेण्याच्या हालचाली

पुणे : बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा रंगू शकतो सामना; सुळेंचा अनुभव ठरू शकतो भारी

रायगड : रायगडची जागा आपलीच, कामाला लागा; अजित पवार यांनी फोडला प्रचाराचा नारळ

पुणे : सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार! बारामतीमध्ये रंगू शकतो सामना, नणंद-भावजय नव्हे; अस्मितेची लढाई

पुणे : चिन्ह काढून घेतलं म्हणजे त्या संघटनेच अस्तित्व संपत नाही- शरद पवार