शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

अहिल्यानगर : निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा; दोन आठवड्यांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट

महाराष्ट्र : अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत का? सुनेत्रा पवारांनी सांगितली ‘मन की बात’; म्हणाल्या...

मुंबई : लक्षद्वीपमध्येही 'घड्याळ' चिन्ह वापरता येणार; अजित पवारांना मोठा दिलासा

कोल्हापूर : Lok sabha 2024: कोल्हापुरात राजकीय पक्षांच्या कार्यालयांत गजबज

महाराष्ट्र : ना CM शिंदे, ना फडणवीस; अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महायुतीचे कुणीच नाही!

पुणे : मोठी बातमी! मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा हात फ्रॅक्चर, घरात पाय घसरून पडले

पुणे : शिवनेरीवर अमोल कोल्हे अन् शिवाजी आढळराव पाटील समोरासमोर आले; व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्र : “सुनील तटकरे अपयशी खासदार, पडणार ही काळ्या दगडावरची रेघ”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

ठाणे : शासनाच्या मैदानावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत तू तू-मैं मैं; कळवा, खारेगाव भागातील खारलँड वाद

मुंबई : 'तो इतिहास श्रीकृष्णाच्या कुटुंबाचा नव्हता, काकींना चुकीची माहिती दिली असावी; रोहित पवारांचे सुनेत्रा पवारांना प्रत्युत्तर