शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : लोकसभा निवडणूक: शिवाजीराव आढळराव पाटलांना माझा विरोधच- दिलीप मोहिते-पाटील

पुणे : जवळपास 200 MLA, दोन DCM, एक CM एवढी मोठी ताकद, तरी..., हीच माझ्या कामाची पोचपावती, महायुतीला कोल्हेंचा टोला

महाराष्ट्र : मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का; १२५ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

मुंबई : रोहित पवारांच्या भाषणावेळी भाजप आमदारांचा गोंधळ, जयंत पाटील वाचवायला आले; अजित पवारांनी टोला लगावला

महाराष्ट्र : मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ‘गोविंदबागे’त जेवायला यावे; काकांनी पुतण्याला पेचात टाकले

महाराष्ट्र : मविआचे जागावाटप फॉर्म्युल्यावर एकमत? वंचित २, राजू शेट्टींना १; दोन दिवसांत अधिकृत घोषणा

महाराष्ट्र : “अजितदादांनी केले, ते कुटुंबातील कुणाला आवडले नाही, सुप्रिया सुळे गड राखतील”: युगेंद्र पवार

पुणे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शनिवारी बारामतीत; ‘गोविंदबाग’ निवासस्थानी शरद पवारांकडून भोजनाचे निमंत्रण

मुंबई : “सत्तेत असल्याशिवाय विकास होत नाही, अजितदादांचे म्हणणे खरे पण...”; जयंत पाटलांचे सूचक विधान

महाराष्ट्र : महाराष्ट्रात महायुती रेकॉर्डब्रेक जागा जिंकणार, तर मविआचा दारुण पराभव? ओपिनिय पोलमधून दावा