शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

नाशिक : अजित पवारांची डोकेदुखी थांबता थांबेना! झिरवळांचे पुत्र जयंत पाटलांच्या मेळाव्याला उपस्थित

महाराष्ट्र : “बजेटमधून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, मित्र सोबत राहावे म्हणून खैरात”: जयंत पाटील

महाराष्ट्र : 'घालीन लोटांगण, वंदीन बिहार...'; अमोल कोल्हेंकडून केंद्रीय अर्थसंकल्पाची विडंबनपर 'आरती'

राष्ट्रीय : एकनाथ शिंदे, अजित पवारांचे आमदार अपात्र झाले तर काय?; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर वकील सांगतात...

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रसचे आता ‘मिशन विधानसभा’; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज करणार चाचपणी

महाराष्ट्र : अमित शाह यांची पवारांवर टीका; नंतर धनंजय मुंडेंनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!

महाराष्ट्र : “रक्षाबंधनाच्या दिवशी ‘लाडकी बहीण’ योजनेचे ३ हजार रुपये खात्यात जमा होणार”: अजित पवार

महाराष्ट्र : अमित शाह यांची 'भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार' म्हणत शरद पवारांवर टीका, अजित दादांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया!

महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक स्वबळावर लढवणार, अजित पवार यांची मोठी घोषणा

महाराष्ट्र : कुणाचे कुणावाचून अडत नाही, कुंपणावर बसलेल्या नेत्यांना अजित पवार यांनी ठणकावले