शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

ठाणे : कुणाला त्रास देऊन आत्महत्या करायला भाग पाडू नका - जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र : कुणालाच सहज न मिळणारी कागदपत्रं दमानियांना कशी मिळतात?; अजितदादा गटाचा सवाल

महाराष्ट्र : आता अजित पवार म्हणू शकणार नाहीत की गुन्हा सिद्ध होऊ द्या; शरद पवार गटाचा खोचक टोला

महाराष्ट्र : राजीनाम्याची मागणी होऊ शकते; दोन वर्षांच्या शिक्षेवर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया

पुणे : किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही; अजित पवार यांचे आश्वासन

राष्ट्रीय : नाराजीनाट्यानंतर शरद पवार-संजय राऊत आज दिल्लीत एकाच मंचावर

महाराष्ट्र : शरद पवारांच्या आमदाराकडून शिंदेसेनेच्या मंत्र्याचे जंगी स्वागत; टीका होताच केला खुलासा, म्हणाले...

नाशिक : अजित पवारांविरुद्ध व्हॉट्सॲप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट; पोलिस तपासात तरुणाबद्दल धक्कादायक माहिती समोर

महाराष्ट्र : महाराष्ट्रात या जिल्ह्यात महिलांसाठी 'छावा' चित्रपट मोफत झाला; अजित पवारांच्या आमदाराची घोषणा

महाराष्ट्र : घराघरात, मनामनात आनंदोत्सव साजरा होऊ दे; शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना काय म्हणाले अजित पवार?