शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : कोकाटे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच बैठकीत दम दिला..., जास्त मस्ती कराल तर घरी जाल...

महाराष्ट्र : मी कोणाचा सत्कार करायचा, यासाठी...; शरद पवारांकडून खास शैलीत राऊतांवर पलटवार

पुणे : रवींद्र धंगेकरांना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही ऑफर; धनुष्यबाण उचलणार की घड्याळ हाती बांधणार?

महाराष्ट्र : फडणवीसांकडे बघून लोकांनी घड्याळ आणि धनुष्यबाणाला मतदान केलं; सुरेश धसांचे विधान

महाराष्ट्र : 'त्याच्यातही पुन्हा काही सेटिंग ठरली आहे?', सुषमा अंधारेंचे राहुल नार्वेकरांना दोन सवाल

नाशिक : शिक्षेच्या स्थगितीसाठी माणिकराव कोकाटे यांची धावपळ; दिलासा मिळणार की अडचणी वाढणार?

संपादकीय : अजितदादांचे ‘माणिक’ मोती

पुणे : राज्यपालांनीच धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा; 'आप' ची मागणी

नाशिक : एक तक्रार अन् कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात; दिघोळे-कोकाटे यांच्यातील राजकीय संघर्षाची कहाणी

महाराष्ट्र : तुमच्या खात्यावर २५ कोटींचा बॅलेन्स टाकलाय, पुराव्यांसह उघड करणार; दमानियांना राष्ट्रवादीचा इशारा