शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : ...म्हणूनच मी भुजबळांना मुख्यमंत्री केले नाही; शरद पवारांचा प्रथमच मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : “सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला”; शरद पवारांची PM मोदींवर टीका

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवार म्हणाले एक लाखांच्या लीडने येणार, युगेंद्र पवारांचा पलटवार

पुणे : भेगडेंच्या प्रचारात बळजबरी घुसून कार्यकर्त्यांना बाजूला केले; शेळकेंवर आचारसंहिता भंगाचा दुसरा गुन्हा

नाशिक : शरद पवार यांच्या एकाच दिवशी तब्बल सहा सभा!; महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार

जळगाव : Sharad Pawar : संविधानाची चिरफाड करण्याचा भाजपचा डाव; शरद पवारांचा घणाघाती आरोप

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत

राजकारण : Maharashtra Election 2024: विधानसभेचा पहिला ओपिनियन पोल, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

पुणे : Jayant Patil: आमचं घड्याळ चोरीला गेलंय, तुतारीला मतदान करा: जयंत पाटलांचे आवाहन

महाराष्ट्र : महायुती १७५ हून अधिक जागा जिंकणार, तर बारामतीत...’’, अजित पवारांचा दावा