शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : गणपती दारू प्यायला म्हणून...; उत्तम जानकरांच्या विधानानं वाद, भाजपा आक्रमक

महाराष्ट्र : तमाशाला तुला घेऊन जातो; शिट्टी वाजवणाऱ्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी दिली समज

पुणे : बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश

मुंबई : अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!

राजकारण : रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी...; अजित पवारांनी सोडलं मौन

राजकारण : ...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

राजकारण : रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान

पुणे : दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा

राजकारण : हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट

पुणे : Harshvardhan Patil : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत...; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं