शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

सांगली : इथं कशी अपेक्षा करता? विरोधी पक्षनेतेपदाबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान

महाराष्ट्र : महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: निकालाची आकडेवारी बोलते...; शरद पवार गटाला ट्रम्पेट चिन्हाचा पुन्हा बसला फटका

महाराष्ट्र : पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?

महाराष्ट्र : 'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले

पिंपरी -चिंचवड : Maval Vidhan Sabha Election Result 2024: मावळात एकट्यानं किल्ला लढवला अन् पुन्हा विजय साधला; आघाडीचा मावळ पॅटर्न फेल

सांगली : Vidhan Sabha Election 2024: जनतेचा नव्हे, तर..; खानापूर विधानसभेच्या निवडणुकीत मोठे षडयंत्र, वैभव पाटील यांचा आरोप 

सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात ‘रोहित’ पर्व; आबांचा बालेकिल्ला भक्कम 

सांगली : Vidhan Sabha Election 2024: इस्लामपूरमध्ये सलग आठव्यांदा जयंतराज, निशिकांत पाटील यांची जोरदार टक्कर