शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

कोल्हापूर : Vidhan Sabha Election 2024: कोल्हापुरात घड्याळ्याचे काटे विस्कटले; मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान

मुंबई : विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!

पुणे : Maval Assembly Election Result 2024: मावळात प्रचंड मताधिक्य मिळवणाऱ्या शेळकेंना 'या' भागातून सर्वधिक लीड

महाराष्ट्र : मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम

महाराष्ट्र : पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले

कोल्हापूर : Kolhapur politics: राष्ट्रवादीचा चिरेबंदी वाडा ढासळतोय, चंदगडमध्ये राजेश पाटील यांना पुन्हा घ्यावे लागणार कष्ट

महाराष्ट्र : शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर

पुणे : Bhor Assembly Election 2024 Result: भोरमध्ये १५ वर्षानंतर महायुतीची सत्ता; आघाडी पराभूत होण्यामागची कारणे आली समोर

महाराष्ट्र : लाखावर मिळाली मते, तरी राज्यात ५८ जणांचा पराभव; शरद पवारांचे किती उमेदवार, सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यातील..जाणून घ्या