शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : जातीय राजकारणाचा पाया रचणाऱ्यांची राजवट आज धुळीला मिळत आहे...- सदाभाऊ खोत

बीड : खासदार बजरंग सोनवणेंची जीभ घसरली; थेट पत्रकारांच्या बायका-पोरांचा केला उल्लेख

महाराष्ट्र : 7 कॅबिनेट मंत्रीपदं, दोन राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्...; अजित दादा काय-काय मागणार?

महाराष्ट्र : “महायुतीत भाजपाच मोठा भाऊ, अजितदादा दोन क्रमांकावर, शिंदेंएवढीच मंत्रिपदे द्या”: छगन भुजबळ

महाराष्ट्र : समोर आला महायुतीचा खातेवाटपाचा फॉर्म्युला, भाजप 22 खाती ठेवणार; शिंदे आणि दादांना काय मिळणार?

ठाणे : शरद पवारांच्या पक्षाचे खासदार फडणवीसांना भेटल्याने चर्चांना उधाण; आता स्पष्टीकरण देत म्हणाले... 

महाराष्ट्र : तिकडे शरद पवारांचे काय चाललेय? शिंदेंच्या भेटीला आव्हाड, फडणवीसांच्या भेटीला खासदाराला पाठविले

महाराष्ट्र : अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी ८०० फूट उंच कड्यावरुन झळकावला बॅनर!

महाराष्ट्र : विजयानंतर चित्र बदलले, अजित पवार गटात पक्षप्रवेशासाठी रांग, या पराभूत उमेदवारांनी घेतली भेट

महाराष्ट्र : तेव्हा गृहखातं आमच्याकडेच ठेवलं असतं तर...; संजय राऊतांना आठवला फडणवीसांचा सल्ला