शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

सांगली : Sangli: तासगाव-कवठेमहांकाळला भाजप अस्तित्वाच्या शोधात; संजयकाकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने समीकरणे बदलली 

महाराष्ट्र : अजित पवार गटात प्रवेशासाठी कोणी साधला संपर्क? शरद पवारांच्या खासदाराने थेट नावच सांगितलं

महाराष्ट्र : धनंजय मुंडे म्हणजे...; बीड प्रकरणावरून टीका करताना उत्तम जानकरांची जीभ घसरली

महाराष्ट्र : Sharad Pawar: मोठी बातमी: बीड प्रकरणावरून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन; काय चर्चा झाली?

महाराष्ट्र : धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; आता करुणा मुंडेही मैदानात, थेट हायकोर्टात धाव

कोल्हापूर : Kolhapur: राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाच्या नावे फेक अकाउंटवरुन तरुणींशी गैरकृत्य, एकजण ताब्यात

पुणे : बारामतीत सहकारी संस्थांच्या पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार - अजित पवार

महाराष्ट्र : ‘त्या’ कार्यक्रमात शरद पवारांनी दिलेल्या चिठ्ठीत काय लिहिले होते? छगन भुजबळांनी सगळे सांगितले

महाराष्ट्र : संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता शरद पवार मैदानात; CM देवेंद्र फडणवीसांना पत्र, केली मोठी मागणी

महाराष्ट्र : “मला ‘या’पैकी कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायला आवडेल”; नरहरी झिरवाळ यांनी यादीच वाचली