शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : ...अन्यथा राजकारणात टिकणार नाही; बदलत्या भूमिकेवर अजित पवारांचं परखड भाष्य

महाराष्ट्र : 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर उद्या आणि परवा अंतिम सुनावणी', राहुल नार्वेकरांची माहिती

सांगली : सांगलीत जयंत पाटील यांना धक्का; माजी महापौर, नगरसेवक अजित पवार गटात

राष्ट्रीय : १५ फेब्रुवारीपर्यंत निकाल द्या! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०१५नंतर निवडणुकाच झाल्या नाही; अपात्रता सुनावणीत तटकरेंचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : आणखी १ आमदार सोबत, अजित पवारांची मोठी खेळी; शरद पवारांसह अमोल कोल्हेंनाही धक्का

महाराष्ट्र : “मतदारसंघात सक्रीय, पुन्हा एकदा शिरुरची उमेदवारी मिळेल”; अमोल कोल्हेंना विश्वास

मुंबई : शरद पवारही १२ तास ईडी कार्यालयात?; बाहेर येताच रोहित पवारांचा अजित दादांवर निशाणा

पुणे : पार्थ पवार यांनी घेतली कुख्यात गुंड गजा मारणेची भेट

महाराष्ट्र : जागावाटपाचा तिढा सुटणार? महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक!