शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : अनेक नेत्यांची ईडी चौकशी झाली, पण पॉलिटिकल शो केला नाही; अनिल पाटलांचा रोहित पवारांना टोला

नागपूर : मनपा आयुक्त हुकूमशाह, अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार- संविधान चौकात राष्ट्रवादीचे आंदोलन

सातारा : माढा लोकसभा: रणजितसिंह यांची गोळाबेरीज; रामराजेंचीही स्वारी...

महाराष्ट्र : रोहित पवारांच्या ED चौकशीविरोधात सर्व सरकारी कार्यालयासमोर NCP करणार घंटानाद

महाराष्ट्र : कुठल्याही फॉर्मवर सही करू नका; अजित पवारांनी आमदारांना दिल्या सूचना, काय घडलं?

फिल्मी : अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण जाहीर होताच जितेंद्र आव्हाडांची लक्षवेधी पोस्ट, म्हणाले - 'मोठ्या धूमधडाक्यात ...'

मुंबई : दादांची निवड अवैध, पक्ष काकांचाच, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणीमध्ये वकिलांचा दावा

महाराष्ट्र : “संविधानाच्या चौकटीत राहून अध्यक्षांनी निर्णय दिला तर आमच्याच बाजूने लागेल”: सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : शरद पवारांविषयी असंतोष, पक्षात नियुक्त्या झाल्या, निवडणुका नाहीत!, अजित पवार गटाचा दावा

राष्ट्रीय : राष्ट्रवादी अपात्रतेसाठी १५ दिवसांची मुदतवाढ, नार्वेकरांना दिला १५ फेब्रुवारीपर्यंत अवधी