शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : विलीनीकरणावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चर्चा; या आठवड्यात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडणार

महाराष्ट्र : अजित पवारांसोबत नेहमी सोबत असणारा पीए त्या दिवशी विमानात का नव्हता?, राष्ट्रवादीच्या खासदाराने उपस्थित केली नवी शंका

महाराष्ट्र : 'अजितदादांच्या विमानात आत्मघाती हल्लेखोर? वैमानिक संमोहित', मिटकरींचा आणखी एक सनसनाटी दावा

महाराष्ट्र : ‘सुनील तटकरे यांच्याबाबत अभद्र टिप्पणी करू नका, अन्यथा…’ आनंद परांजपेंचा रामदास कदमांना इशारा

पुणे : ZP Election 2026: बारामतीत अजित पवारांच्या आठवणींनी भावनिक वातावरण; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क

पुणे : दुःखद प्रसंगी स्वतःच राजकारण कुणीही या विषयावर करू नये; विमान अपघात घटनेवरून मोहोळ यांची विनंती

पुणे : Ajit Pawar Plane Crash: विमानात बॉम्ब सारखी गोष्ट असू शकते; सोनवणेंच्या प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : प्रफुल्ल पटेल, तटकरेंना 'व्हिलन' ठरविणे चुकीचे; मंत्री हसन मुश्रीफांनी केली पाठराखण

पुणे : अजित पवारांची रिक्त जागा भरण्यासाठी हालचालींना वेग; बारामती पोटनिवडणुकीसाठी वेळापत्रक जाहीर

पुणे : “सुनेत्रा काकींमध्ये अजित काकांना बघतो”; दोन्ही NCP विलीनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान