शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

परभणी : Parabhani ZP: सेलूमध्ये भाजपचा धमाका, तर सोनपेठमध्ये विटेकर घराण्याचे वर्चस्व कायम!

पुणे : Pune ZP Election Result 2026: पुण्यातील आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी २ जागांवर तर शिंदेसेना एका जागेवर आघाडीवर

सांगली : Sangli ZP Election Results 2026: जयंत पाटलांचा वरचष्मा, वाळव्यात महायुतीला धक्का देत राष्ट्रवादीची मुसंडी

पुणे : Pune Mayor: पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे तर उपमहापौर पदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड

पुणे : Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्यात २४ जागांवर आघाडी घेत राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी; पुरंदर तालुक्यात 'या' गटाने उघडले विजयी खाते

पुणे : Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्यात मागील निवडणुकीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; किती जागांवर होते निर्विवाद वर्चस्व?

पुणे : Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्यातील अजितदादांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी आघाडीवर, जिल्ह्यात बारामतीत सर्वात कमी मतदान

राजकारण : Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्यात अजितदादांची राष्ट्रवादी आघाडीवर; शरद पवार पक्षाने अजून खाते उघडले नाही

पुणे : ZP Election Result 2026: धाकधूक वाढली, पळसदेव गणात कमळ फुलणार की घड्याळ ?

महाराष्ट्र : राज्यात मोठा राजकीय भूकंप? मविआ फुटीच्या उंबरठ्यावर; काँग्रेसमध्ये 'एकला चलो रे'चा सूर, कारण...