शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

सांगली : Sangli: भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश, पडळकर गटाला धक्का 

महाराष्ट्र : Maharashtra Politics : भाजपा नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का?; लोणीकरांच्या विधानानंतर रोहित पवारांचा टोला

पुणे : अजित पवारांच्या नीळकंठेश्वरला २० तर सहकार बचावला १ जागा, जाणून घ्या पॅनल अन् उमेदवारांची मते

महाराष्ट्र : Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान

पुणे : अजित पवारांचे पक्षफुटीनंतरही बारामतीच्या सहकार क्षेत्रात वर्चस्व; सभासदांनी शरद पवारांना पूर्णपणे नाकारले

महाराष्ट्र : “घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार

पुणे : अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित

महाराष्ट्र : Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर

पुणे : ...म्हणून माजी आमदार महादेव बाबर यांचा अजित पवार गटात प्रवेश, कारण आलं समोर!

सांगली : Sangli Politics: विधानसभा मतदारसंघ फेररचनेत मिरज यापुढे राखीव राहणार नाही - मंत्री मुश्रीफ