शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : वाकडं काम ही गावातील बोली भाषा; माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, दत्तात्रय भरणेंचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड

मुंबई : “हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

राष्ट्रीय : Baba Ramdev: हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक... जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : 'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

रायगड : रायगड, नाशिक पालकमंत्रीपदाचा एकत्र निर्णय घेऊ : अजित पवार

परभणी : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा

कोल्हापूर : Kolhapur Politics: ‘राहुल’ यांच्या प्रवेशाने ‘सतेज’ एवढे हळवे का, मंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल 

पुणे : वारंवार पक्ष बदलणाऱ्या गद्दारांना पक्षात प्रवेश का? दौंडच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना सवाल

कोल्हापूर : एकदा ठरलं.. राहुल पाटील ‘हाता’त ‘घड्याळ’ बांधणार; मुंबईत घेतली अजित पवार यांची भेट, याच महिन्यात प्रवेश