शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : 'हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष स्थापन करुन निवडणूक लढवा', जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना आव्हान

महाराष्ट्र : आयोगाचा निर्णय विनम्रपणे स्वीकारतो; राष्ट्रवादीचं नाव-चिन्ह मिळताच अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : पक्ष मिळताच अजित पवारांकडून पहिले ट्विट; 'राष्ट्रीय अध्यक्ष', राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

महाराष्ट्र : “निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या”; NCP निर्णयाबाबत शरद पवार गटाची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : 'निवडणूक आयोगाचा निर्णय संविधानाला धरुन', राष्ट्रवादीच्या निकालावर भाजपची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : अजित पवार गट राज्यसभा निवडणुकीचा व्हीप बजावणार? प्रतोद अनिल पाटलांनी दिले संकेत

महाराष्ट्र : शरद पवारांना मोठा धक्का: राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला, निवडणूक आयोगाचा निर्णय

महाराष्ट्र : जामिनावर बाहेर असलेल्या गुंड निलेश घायवाळची मंत्रालयात 'Reel'बाजी; विरोधक संतापले

ठाणे : आव्हाड करतात ‘ध’ चा ‘मा’; अजित पवार गटाकडून निशाणा

सातारा : राष्ट्रवादी फोडूनही भाजपच्या मतांची बेरीज जुळत नाही; साताऱ्यातून जयंत पाटलांचा हल्लाबोल