शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक, राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली

महाराष्ट्र : शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा

महाराष्ट्र : विधानसभेसाठीही महायुतीची समन्वय समिती, राजकारणाला कलाटणी देणारा पक्षप्रवेश होणार

पुणे : तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?

नाशिक : अजित पवार गटाच्या आमदारांना आता शरद पवार गटात नो एन्ट्री!

महाराष्ट्र : शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 

महाराष्ट्र : १५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला

महाराष्ट्र : जरांगे यांच्या विरोधामुळे माझ्या उमेदवारीला टाळाटाळ : भुजबळ

मुंबई : इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल...; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा