शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : सुप्रिया ताई, तुम्ही विमानतळाच्या बाजूने आहे की शेतकऱ्यांच्या? पुरंदरच्या शेतकऱ्यांकडून प्रश्नांचा भडीमार

पुणे : आम्ही सगळे भारतीय पूर्ण ताकदीने सरकारसोबत आहोत; सुप्रिया सुळेंकडून भारतीय सैन्याचे कौतुक

महाराष्ट्र : “आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील

पुणे : अण्णा बनसोडेंचे आक्या बाँड गुन्हेगारासोबत बर्थडे सेलिब्रेशन! अजित पवारांनी खडेबोल सुनावले तरीही फरक पडला नाही

महाराष्ट्र : मुख्यमंत्री होणार हे गंमतीने म्हटलं, विधान मागे घेतो; चर्चा सुरु होताच अजितदादांची सारवासारव

महाराष्ट्र : दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला

महाराष्ट्र : मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता...; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

महाराष्ट्र : “अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत

कोल्हापूर : Kolhapur: राजेश पाटील भावूक झाले, अजित पवार यांनी बांधला नाही फेटा; चंदगडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं..

पुणे : सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी