शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नयनतारा

नयनतारा Nayanthara : नयनतारा ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. 2003 साली मल्याळम सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. 2005 मध्ये तामिळ इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. पाठोपाठ कन्नड चित्रपटांतही ती झळकली. कधीकाळी ती प्रभुदेवासोबत नात्यात होती. 

Read more

फिल्मी : Mr. and Mrs. Shivan! लग्नानंतर पतीसोबत इव्हेंटमध्ये पोहोचली नयनतारा, पाहून सगळेच घायाळ

फिल्मी : देवदर्शनासाठी गेलेल्या नयनतारा-विग्नेशने केली 'ही' चूक; नवदाम्पत्याला २ दिवसांमध्येच मागावी लागली जनतेची माफी

फिल्मी : नयनतारानं लग्नात नवऱ्याला दिलं 20 कोटींचं खास गिफ्ट, नणंदेलाही दिली महागडी भेट

फिल्मी : Nayanthara and Vignesh Shivan's wedding : साऊथची ‘लेडी सुपरस्टार’ नयनतारा अडकली लग्नबंधनात, समोर आला पहिला फोटो

फिल्मी : नयनताराचे सिम्बूसोबतचे इंटिमेट फोटोज झाले होते लीक, MMS स्कँडलनंतर विग्नेशची झाली एंट्री

फिल्मी : Love Story: विग्नेशसोबत लग्न करणाऱ्या नयनतारामुळे मोडला प्रभूदेवाचा संसार; कोरिओग्राफरने तोडलं १६ वर्षांचं नातं

फिल्मी : WikkiNayan Wedding: ‘खान साहब’ रेडी फॉर वेडिंग, नयनतारा-विग्नेशच्या लग्नात कोण कोण आले पाहुणे?