शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवाब मलिक

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Read more

क्राइम : NCB कोणताही राजकीय पक्ष,जात, धर्म पाहून कारवाई करत नाही; समीर वानखेडे यांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई : Mumbai Cruise Party Raid Case: ‘खान’ असल्यामुळे नवाब मलिकांची आदळआपट सुरू आहे का; नितेश राणेंचा थेट सवाल

मुंबई : नवाब मलिक, भाजपावर टीका करून सत्य लपत नसतं; केशव उपाध्ये यांचा टोला

मुंबई : 'तुम्हाला आर्यन शाहरुख खानची चिंता आहे का?'; गोपीचंद पडळकरांचा नवाब मलिक यांना सवाल

मुंबई : क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरण; NCBनं तीन जणांना सोडलं? मलिकांचा दावा, केला भाजप कनेक्शनचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : राज्य सरकार आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतंय, सुधीर मुनगंटीवारांचे टीकास्त्र

मुंबई : Aryan Khan Drug Case: त्या क्रूझवर १० जणांना पकडलं, दोघांना सोडलं; त्यातला एक भाजपच्या बड्या नेत्याचा मेहुणा

महाराष्ट्र : सर्व यंत्रणांचा वापर करा; आमचे नेते घाबरणारे नाहीत उलट सरकार अजून भक्कम होतंय

मुंबई : Mumbai Rave Party On Cruise: भानुशाली अन् गोसावी NCB कार्यालयात, नवाब मलिकांनी शेअर केले दोन व्हिडिओ

क्राइम : Mumbai Cruise Rave Party: ‘भानुशाली, गोसावी केवळ साक्षीदार’; आमच्यावरील आरोप बिनबुडाचे; NCB चं स्पष्टीकरण