शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवाब मलिक

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Read more

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

मुंबई : Nawab Malik: मी धमकीला घाबरणार नाही, सुनील पाटीलला कधी भेटलो नाही; नवाब मलिकांचा खुलासा

मुंबई : Aryan Khan Drugs Case: खंडणीसाठी आर्यन खानचे अपहरण, भाजपा नेते मोहित कंबोज या प्रकरणाचे मास्टर माईंड, समीर वानखेडेंशी त्यांची मैत्री, नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट 

मुंबई : Sameer Wankhede: मंत्री नवाब मलिक अडचणीत येणार?; ज्ञानदेव वानखेडेंनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले

महाराष्ट्र : Nawab Malik : नवाब मलिकांकडून पत्रकार परिषदेपूर्वी ऑडियो क्लिप ट्विट; सॅनविल - NCB अधिकाऱ्यांमध्ये संवाद असल्याचा दावा

मुंबई : Nawab Malik Daughter’s Letter: १२ जानेवारीच्या रात्री काय घडलं?; नवाब मलिकांच्या मुलीचं खुलं पत्र, सगळं सांगितलं...

मुंबई : मी खरं काय ते उद्या सांगतो, सुनिल पाटीलबाबतच्या गौप्यस्फोटानंतर मलिकांचं ट्विट

राष्ट्रीय : मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द होणार? SIT न्यायालयाचे दार ठोठावणार

मुंबई : ‘हॉटेल ललित’मध्ये सगळं षडयंत्र रचलं; नवाब मलिकांविरोधातील दाव्यानं प्रकरणाला वेगळं वळण

मुंबई : दाऊदचा हस्तक सह्याद्री गेस्ट हाऊसवर, गृहमंत्र्यांसोबतचा फोटो समोर; NCP वर गंभीर आरोप

मुंबई : नवाब मलिक यांच्याविरोधात मोठा गौप्यस्फोट; कोण आहे सुनील पाटील?; भाजपानं थेट पुरावेच दाखवले