शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवाब मलिक

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Read more

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

नागपूर : Nawab Malik: 'नवाब मलिकांची औकात फक्त १ रुपयाची म्हणून...', मुन्ना यादवनं आरोप फेटाळले, कोर्टात जाणार!

मुंबई : Riyaz Bhati: कोण आहे रियाज भाटी? सचिन वाझे प्रकरणाशी थेट कनेक्शन; मलिकांमुळे सरकारची अडचण

पुणे : Video: पुण्यात भाजपने नवाब मलिकांचा पुतळा जाळला

मुंबई : रियाज भाटीला गायब करण्यामागे NCP चा हात?; वाझे प्रकरणात आणखी नावं फुटण्याची भीती

मुंबई : Nawab Malik vs BJP: बनावट नोटांमधील आरोपी इमरान आलम शेखला NCP संरक्षण देतंय; भाजपाचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : Nawab Malik Vs. Devendra Fadnavis Live: जावयावरील प्रेमापोटी नवाब मलिक बेछूट आरोप करत सुटलेत; आर्यन, शाहरुखला आणताहेत अडचणीत

मुंबई : “दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप असलेला रियाज भाटी हा राष्ट्रवादीचाच पदाधिकारी”

महाराष्ट्र : Riaz Bhati With Politician: देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवारांपासून नरेंद्र मोदींपर्यंत; सर्वपक्षीय नेते, सेलेब्रिटींसोबत रियाझ भाटीचे फोटो, त्याच्यावर आहेत अनेक गंभीर आरोप

मुंबई : Nawab Malik: नवाब मलिकांमुळेच आर्यन, शाहरुख आणि अस्लम शेख अडचणीत; आशिष शेलारांनी कारणांसहीत सांगितलं

महाराष्ट्र : Riaz Bhati With Politician: रियाझ भाटीचे थेट शरद पवार, उद्धव ठाकरेंसोबत फोटो शेअर करत नितेश राणेंचा नवाब मलिकांना टोला, म्हणाले...