शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवाब मलिक

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Read more

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

पुणे : Video: पुण्यात भाजपने नवाब मलिकांचा पुतळा जाळला

मुंबई : रियाज भाटीला गायब करण्यामागे NCP चा हात?; वाझे प्रकरणात आणखी नावं फुटण्याची भीती

मुंबई : Nawab Malik vs BJP: बनावट नोटांमधील आरोपी इमरान आलम शेखला NCP संरक्षण देतंय; भाजपाचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : Nawab Malik Vs. Devendra Fadnavis Live: जावयावरील प्रेमापोटी नवाब मलिक बेछूट आरोप करत सुटलेत; आर्यन, शाहरुखला आणताहेत अडचणीत

मुंबई : “दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप असलेला रियाज भाटी हा राष्ट्रवादीचाच पदाधिकारी”

महाराष्ट्र : Riaz Bhati With Politician: देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवारांपासून नरेंद्र मोदींपर्यंत; सर्वपक्षीय नेते, सेलेब्रिटींसोबत रियाझ भाटीचे फोटो, त्याच्यावर आहेत अनेक गंभीर आरोप

मुंबई : Nawab Malik: नवाब मलिकांमुळेच आर्यन, शाहरुख आणि अस्लम शेख अडचणीत; आशिष शेलारांनी कारणांसहीत सांगितलं

महाराष्ट्र : Riaz Bhati With Politician: रियाझ भाटीचे थेट शरद पवार, उद्धव ठाकरेंसोबत फोटो शेअर करत नितेश राणेंचा नवाब मलिकांना टोला, म्हणाले... 

मुंबई : डुकराशी कुस्ती करू नये; देवेंद्र फडणवीसांचा नाव न घेता नवाब मलिकांवर पलटवार

महाराष्ट्र : बीकेसीत सापडलेले १४ कोटी अन् समीर वानखेडे; बोगस नोटांशी फडणवीस कनेक्शन असल्याचा मलिकांचा दावा