शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवाब मलिक

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Read more

महाराष्ट्र : Mumbai Drugs Case: ‘नवाब मलिक माझ्यासोबत कुठल्याही राष्ट्रीय चॅनेलवर समोरासमोर वादविवाद करा, वेळ, ठिकाण तुम्ही ठरवा’, भाजपा नेते मोहित कंबोज यांचे आव्हान 

मुंबई : नवाब मलिकांना मुख्यमंत्री म्हणाले, ‘गुड गोईंग’; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केले कौतुक

मुंबई : मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडले; देवेंद्र फडणवीसांवरील आरोप बिनबुडाचे- आशीष शेलार

मुंबई : राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावरून आता रणकंदन; फडणवीसांनी दिले मलिकांनी केलेल्या आरोपांना उत्तर

मुंबई : महिलेला उत्तर देणार नाही, पण वेळ आली तर...; अमृता फडणवीस यांच्या टिप्पणीवर मलिक बोलले

नागपूर : ट्विटमध्ये आपण म्हटले तेच पुरेसे ! मलिक यांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया

क्राइम : १४ कोटीच्या बनावट नोटा नाही तर..., समीर वानखेडे यांनी नवाब मालिकांना दिले सडेतोड उत्तर

क्राइम : नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ?, समीर वानखेडे यांच्या मेहुणीने गोरेगाव पोलीस ठाण्यात केली तक्रार

क्राइम : ...तर लोकप्रतिनिधी या नात्यानं तुमचीही जबाबदारी नाही का?; हायकोर्टाचा नवाब मलिकांना प्रश्न

मुंबई : Nawab Malik : कुर्ल्यातला 'चरस मलिक' कोण? हाजी अराफत शेख उद्या जगाला सांगणार