शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवाब मलिक

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Read more

महाराष्ट्र : सुडाचे राजकारण तुम्हाला तरी राज्यात परवडेल का?, जयंत पाटीलांचा भाजपला थेट सवाल

यवतमाळ : मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ निवेदन

चंद्रपूर : नवाब मलिक यांच्या अटकेच्या विरोधात जिल्ह्यात निषेध सुरूच

गोंदिया : मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस उतरली रस्त्यावर

अहिल्यानगर : Radhakrishna Vikhe Patil: “अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना राष्ट्रवादीचा वेगळा न्याय का”; भाजपचा रोकडा सवाल

मुंबई : Nawab Malik: नवाब मलिक यांची प्रकृती खालावली; पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यानं जे. जे. रुग्णालयात दाखल

पुणे : तुमचे गृहमंत्री असताना का नाही सुचलं हे शहाणपण? पुण्यातून राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांना सवाल

ठाणे : ठाण्यात महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी; मलिकांच्या समर्थनार्थ आंदोलनाला शिवसेनेची दांडी

धाराशिव : मलिक कुटुंबीयांची उस्मानाबादेत दीडशे एकर जमीन; खरेदी बेकायदेशीर झाल्याचा भाजपचा आरोप

महाराष्ट्र : Maha Vikas Aghadi: “गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच...”; भाजपविरोधात लढण्यासाठी पवारांनी सांगितला ‘हा’ मार्ग