शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवाब मलिक

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Read more

मुंबई : फडणवीसांचं पत्र अन् नवाब मलिकांच्या भूमिकेवर अजित पवार गटाचं स्षष्टीकरण

महाराष्ट्र : नवाब मलिकांवर अशाप्रकारचे आरोप असताना...; देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना रोखठोक पत्र

महाराष्ट्र : नवाब मलिक अजित पवार गटात दाखल होताच मोहित कंबोज यांचं सूचक ट्विट, म्हणाले...

मुंबई : सरडासुद्धा आत्महत्या करेल हो; त्या उत्तरानंतर सुषमा अंधारेंचा भाजपाला टोला

महाराष्ट्र : नवाब मलिक अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या 'टीम'मध्ये! राष्ट्रवादीचा अजितदादा गट म्हणतो- प्रत्येकाला वाटतं...

महाराष्ट्र : नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले; अंबादास दानवेंची टीका, फडणवीसांचंही प्रत्युत्तर

महाराष्ट्र : नवाब मलिक अनिल पाटलांच्या कार्यालयात; राजकीय चर्चांना उधाण, कोणाला पाठिंबा देणार?

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात दिसणार; पण नक्की कोणत्या गटात बसणार?

राष्ट्रीय : नवाब मलिकांना दिलासा कायम; जामीन तीन महिन्यांनी वाढवला, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

मुंबई : मोहित कंबोज बदनामी प्रकरणी माजी मंत्री नवाब मलिकांना शिवडी कोर्टाचा दिलासा