शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Navratri 2021: आश्विन मास सुरू होत आहे, जाणून घेऊया दुर्गापूजेच्या विविध पद्धती!

भक्ती : महाराष्ट्राचे आराध्य साडेतीन शक्तीपीठांबद्दल महत्वाची माहिती | Sadetin Shaktipith Information

भक्ती : नवरात्र नऊ दिवसचं का? नवरात्रोत्सव विशेष | Navratrotsav 2021 | Lokmat Bhakti

ठाणे : यंदाही गरबा खेळता येणार नाही; ठाणे महापालिकेने जारी केली मार्गदर्शक तत्वे

भक्ती : ज्वाला देवी मंदिराबद्दल रोचक तथ्य काय आहे? Jwala Devi Temple History | Lokmat Bhakti

भक्ती : नवरात्रोत्सव विशेष | दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना घ्या 'ही' खबरदारी | Lokmat Bhakti

नाशिक : सप्तशृंगीच्या दर्शनासाठी ताशी १२०० भाविकांना प्रवेश

भक्ती : देवीला महिषासुरमर्दीनी हे नाव कसे मिळाले? Lokmat Bhakti

धाराशिव : दररोज 15 हजार भाविकांना प्रवेश, तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी नियमावली जाहीर

भक्ती : यंदा नवरात्र आठ दिवसांचे; पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांची माहिती