शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

फिल्मी : ...म्हणून येवल्याची जगदंबा मातादेवी माझ्यासाठी खास, तेजस्विनी लोणारीने सांगितला अनुभव

भक्ती : Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?

सखी : दसऱ्यापूर्वी चांदीच्या मूर्ती आणि भांडी एका मिनिटात चकचकीत करण्याची १ भन्नाट ट्रिक, वस्तू चमकतील चमचम...

कोल्हापूर : Kolhapur: रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, अपूर्व उत्साह अन् अखंड जयघोषात अंबामातेची नगरप्रदक्षिणा-video

कोल्हापूर : Navratri २०२५: खंडे नवमीला कोल्हापुरातील अंबाबाईची भैरवी माता रूपात पूजा

भक्ती : Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!

भक्ती : गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!

भक्ती : Happy Dasara 2025 Wishes: दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Facebook, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा विजयादशमीचा सण!

सखी : दसरा स्पेशल : रबडी - बासुंदीसारखी दाट आणि स्वादिष्ट होईल तांदुळाची खीर! घ्या सोपी रेसिपी...

भक्ती : गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता