शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सांगली : जिगरबाज इमताजभाभी

महाराष्ट्र : समृध्द परंपरा आणि नाविन्यतेचा आविष्कार यांचा समतोल साधत ‘ती’ने फुलवली कला

कोल्हापूर : Navratri : करवीर निवासिनी श्री  अंबाबाई माहेश्वरी रुपात, सलग तिसऱ्या दिवशी अलोट गर्दी

ठाणे : नवरात्रीत वृद्ध व दिव्यांगांसाठी जयशंकर तपासेंनी दिली मोफत रिक्षासेवा

ठाणे : जलसंपदा मंत्र्यांनी धरला गरब्यात ठेका

सोलापूर : मंगळवेढ्यातील मुस्लीम अहमदभाई आणि नवरात्रोत्सव

कोल्हापूर : Navaratri 2018 : श्री जोतिबाची पाच पाकळ्यांतील पूजा

अहिल्यानगर : Navratri 2018 : नगर ते तुळजापूर प्रवास : तुळजाभवानीच्या पलंग अन् पालखीचा मान नगरला

फिल्मी : छोट्या पडद्यावरील कलाकार रंगले नवरात्रौत्सवात

जरा हटके : Navratri 2018 : सीमेपलिकडूनही 'ही' देवी करते देशाची सुरक्षा!