शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सखी : नवरात्र उपवास स्पेशल : प्या ‘ही’ उपवास स्मूदी-पोटही भरेल आणि डिहायड्रेशनही होणार नाही...

सखी : नवरात्र स्पेशल : राजगिऱ्याचा हलवा करा फक्त १० मिनिटांत, १ कप पिठाचा पोटभर खाऊ!

सखी : नवरात्र स्पेशल : खाऊन तर पाहा साबुदाण्याचे कस्टर्ड, साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा भारी पौष्टिक पदार्थ...

लोकमत शेती : नवरात्रोत्सवात साबुदाणा, शेंगदाणा, भगरीची मोठी आवक; कशाला मिळतोय किती दर?

फिल्मी : नवरात्रीनिमित्त 'या' मराठी अभिनेत्रीने केला लता मंगेशकर यांचा लूक; तुम्ही ओळखलं का?

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या चैतन्यमयी सोहळ्यास आजपासून प्रारंभ, दशमहाविद्या स्वरूपात दिसणार अंबाबाई

सखी : Navratri Skin Care : पिंपल्स- फोडांमुळे चेहरा खराब दिसतो? स्वयंपाकघरातील २ पदार्थ करतील जादू, डाग गायब- चेहऱ्यावर येईल तेज

गोवा : कामाक्षी संस्थानात आजपासून नवरात्रौत्सव

गोवा : नवरात्र उत्सव, मखरोत्सव आजपासून सुरू; गोव्यात आगळी-वेगळी अन् विशेष परंपरा

फिल्मी : जलसा बंगल्याबाहेर भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांना बिग बींनी भेट दिल्या 'या' दोन महत्त्वाच्या वस्तू, जाणून घ्या...