शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

नाशिक : उद्या दुपारी दीड वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त

बीड : खंडेश्वरीदेवीचा मार्ग यंदाही खडतर

फिल्मी : ह्या भूमिकेच्या वेशभूषेसाठी तुषार कालियाला लागले तीन तास

सिंधुदूर्ग : नवरात्रोत्सवाचे निमित्त सिंधुदुर्गात आता होणार आदिमायेचा जागर

नाशिक : जाचक अटींमुळे यंदा टिपऱ्यांचा खणखणाट फिका !

नाशिक : नवरात्रोत्सवासाठी मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात ;  तारुणाईच्या उत्साहाला उधान 

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पूरातन अलंकारांची स्वच्छता पूर्ण 

कोल्हापूर : कोल्हापूर : अंबाबाई तिर्थक्षेत्र आराखडाची निवीदा नवरात्रोत्सवानंतरच : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात सर्व वाहनांना प्रवेशबंदी

मुंबई : आता म्हणे नवरात्रीसाठी गरबा दांडिया वर्कशॉप