शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!

कोल्हापूर : फुलांची सजावट, विद्युत रोषणाईने सजले अंबाबाई मंदिर; नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

भक्ती : नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

सखी : नवरात्र उपवास स्पेशल : प्या ‘ही’ उपवास स्मूदी-पोटही भरेल आणि डिहायड्रेशनही होणार नाही...

भक्ती : Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!

भक्ती : Navratri 2024: काही जणांना नऊ दिवसाचे उपास जमत नाहीत, त्यांनी 'हे' नऊ संकल्प जरूर करावेत!

लोकमत शेती : Varsha's Desi Cow Goshala : सेंद्रिय प्रकल्पातून गोशाळेला स्वयंअर्थपूर्ण करणाऱ्या वर्षाची वाचा प्रेरणादायी यशकथा

सखी : नवरात्र विशेष : ९ दिवसांचा उपवास म्हणजे पारंपरिक बॉडी डिटॉक्स, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात उपवास करायचा तर..

भक्ती : Navratri 2024: नवरात्रीत दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचल्याने कोणकोणते लाभ होतात ते जाणून घ्या!

सखी : नवरात्र विशेष : अष्टमीला वाण काय द्यायचं प्रश्न पडलाय? पाहा स्वस्तात मस्त पर्याय-द्या सुरेख वाण