शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

नांदेड : दांडियाचा वाद ; दोन गटांत हाणामारी

पुणे : शहरातील पुलांवरचे निर्माल्य कलश झाले गायब

फिल्मी : PHOTO बॉलिवूडच्या कलाकारांनी लावली दुर्गा पूजेला हजेरी

कोल्हापूर : ‘डोक्यावरील आरती’चा आजरा तालुक्यात थरार, प्रथा अजूनही जिवंत

नाशिक : विंध्यवासिनी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

धाराशिव : हजारो भाविकांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदिरात अजाबळी

कोल्हापूर : Navratri 2018 : जोतिबाची अंबारीतील महापूजा  

पिंपरी -चिंचवड : Navratri 2018 : एकविरा गडावर देवीचा महानवमी होम संपन्न 

आध्यात्मिक : नववी माळ : आदिशक्ती जगदंबा दुर्गाभवानीने महिषासुराचा केला वध

नांदेड : नांदेडात दुर्गा विसर्जनस्थळात मनपाने केला बदल