शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

पुणे : उदे गं अंबे उदे..! शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ; यंदा ऑनलाईन दर्शनासह आरोग्याचा जागर

नवी मुंबई : Navratri 2020: कोरोनामुळे नवी मुंबईतील नव्वद मंडळांकडून नवरात्रौत्सव रद्द 

रायगड : Navratri 2020: रायगडमध्ये नियमांचे पालन करून होणार नवरात्रौत्सव साजरा

नागपूर : नागपुरात कोरोनाचे सावट; पण बाजारापेठांमध्ये उत्साह

महाराष्ट्र : कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई

कोल्हापूर : शनिवारपासून देवीचा जागर : शारदीय नवरात्रौत्सवात अंबाबाईची विविध रूपे

भक्ती : Navratri 2020: त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसी नाही...देवीच्या आरतीचा भावार्थ!

फिल्मी : अभिनेत्री प्रिया बापटचा नवरात्र विशेष साज । Priya Bapat Navratri Look | Lokmat CNX Filmy

बीड : यंदा श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव भाविकाविना; विधीवत कार्यक्रम होणार पण भाविकांना दर्शन नाही

सोलापूर : नवरात्री विशेष; दुपारी पावणेदोनपर्यंत घटस्थापना केल्यास होईल लाभ