शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

नाशिक : दसरा,दिवाळीत झेंडु भाव खाणार

कोल्हापूर : इरलंआड अंबाबाई, गाभाऱ्याची स्वच्छता पूर्ण

पुणे : एकविरा देवीच्या गडावर नवरात्र उत्सवात भाविक‍ांना बंदी कायम ; धार्मिक विधी परंपरेनुसार होणार

भक्ती : Navratri 2020: १७ ऑक्टोबरपासून नवरात्रीचा जागर; ३० नोव्हेंबरपर्यंतच्या सणांची माहिती एका क्लिकवर

नाशिक : याञौत्सव बंद असल्याने झेंडू फूल व्यवसायिक चिंतीत

वसई विरार : Navratri 2020: मूर्तिकारांचा अंबेमातेच्या मूर्तीवर अखेरचा हात; यंदा नवरात्रोत्सवावर कोरोनाचे संकट

नाशिक : कोव्हीड मुळे यावर्षी नवरात्रोत्सवा वर बंदीचे सावट !

धाराशिव : तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ

मुंबई : गरबा, दांडियालाही परवानगी नाहीच; नवरात्रौत्सवासाठी नियमावली

मुंबई : coronavirus: यंदा देवीचे घ्या ऑनलाईन दर्शन, नवरात्रोत्सवासाठी महापालिकेची नियमावली