शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

धाराशिव : तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा पूर्ण; घटस्थापनेने आजपासून शारदीय नवरात्रौसवास प्रारंभ

बुलढाणा : नवरात्रोत्सवही गणेशोत्सवाप्रमाणेच कौटुंबिक स्तरावरच होणार साजरा

वाशिम : Corona Efect : नवरात्राेत्सव मंडळांची संख्या३६ टक्क्यांनी घटली 

अहिल्यानगर : कोरोनामुळे केडगावला साधेपणाने विधीवत घटस्थापना

अहिल्यानगर : नगरमधील श्री शक्तिधाम नवग्रह मंदिरात लिंगार्चन सोहळ्याचा समारोप

अकोला : भक्तीचा, नवसाचा अन्‌ नियमांचाही नवरात्रोत्सव

भक्ती : Navratri 2020: नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य: पहिली माळ: शैलपुत्री

मुंबई : Navratri 2020: नवरात्रौत्सव साधेपणाने, पण मुंबईकरांचा उत्साह कायम! अनेक व्यवसायांना झळ

राष्ट्रीय : आई राजा उदो उदो... पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा

वसई विरार : Navratri 2020: छुप्या गरब्यांवर पोलिसांची करडी नजर; गर्दी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा