शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

नागपूर : नवरात्रीत गर्दी करू नका : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोल्हापूर : अंबाबाईची नागांना दर्शनरूपात पूजा; नवरात्रौत्सवातील तिसरी माळ

सिंधुदूर्ग : Navratri :तृप्ती पुजारे- मी दुर्गा : ती लढली... जिंकलीही

फिल्मी : कोण होतीस तू, काय झालीस तू...! मराठमोळ्या अभिनेत्रीला या लूकमध्ये ओळखणं झालंय कठीण

नाशिक : जगदंबा देवी परिसर झाला सुनासुना

सातारा : Navratri : शारदा खाडे मी दुर्गा : कोरोनाला हरवून बजावले कर्तव्य

कोल्हापूर : Navratri-यंदा खंडेनवमी, दसरा एकाच दिवशी होणार

कोल्हापूर : Navratri : मी दुर्गा : कोरोनाकाळात काम जोखमीचे : स्मिता पाटील

मुंबई : Navratri 2020 : करूया साजरा उत्सव नवरात्रीचा, सण आनंदाचा

ठाणे : नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नवदुर्गाचा जन्म