शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

मुंबई : Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!

भक्ती : ५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाईचा विशेष काळातील अन् दैनंदिन नैवेद्य काय?, कोणत्या कुटुंबाला आहे मान.. वाचा सविस्तर

लोकमत शेती : ऐन नवरात्रीत शेतकरी म्हणतोय; व्यापाऱ्यांनो तुमच्या मनाचा भाव द्या, पण केळी घेऊन जा

भक्ती : ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!

भक्ती : नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय

लोकमत शेती : 'ती'च्या नेतृत्वातून फुलले शेत शिवार; सर्वोच्च पिक उत्पादनात स्मिताताईंच्या गटाची कामगिरी दमदार

सखी : नीता अंबानींचा रॉयल नवरात्री लुक! 'नवरंग' घागरा चोली आहे खास, सुंदर गरबा थाट...

भक्ती : Navratri 2025: जिच्या तेजातून दाही दिशा प्रकाशमान झाल्या, त्या देवी कुष्मांडाचे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी स्मरण!

मुंबई : ए हालो.... नीता अंबानींच्या घरी उत्साहात नवरात्रोत्सव साजरा, पाहा सजावट आणि फॅशनेबल लूक