शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

लोकमत शेती : खजूर केवळ उपवासाला नको तर रोज खा; तुमच्या आरोग्यास होतील 'हे' दहा फायदे

कोल्हापूर : Navratri २०२५: पाचव्या माळेला कोल्हापूरची अंबाबाई प्रकटली श्रीभुवनेश्वरी माता रूपात

भक्ती : Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!

पुणे : 'ती'ची मुलाखत : पुण्याच्या लेकीने ठरवला ‘सर्वाेच्च’सामाजिक न्यायाचा लढा

भक्ती : नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!

भक्ती : Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार

लोकमत शेती : ‘ती’च्या कष्ट आणि ध्येयापुढे यशही झालं नतमस्तक; सोनाली ताईंच्या ब्रँडने आज परराज्यालाही घातली भुरळ

भक्ती : Navratri 2025: नवरात्रीचा पाचवा दिवस मातृपूजेचा, करूया मानसपूजा स्कंदमातेची!

सांगली : केवळ स्वातंत्र्य नको, हिंदवी स्वातंत्र्य हवे; नवरात्रौत्सवात दांडिया खेळून सणाचे वाटोळे केले - संभाजी भिडे

कोल्हापूर : Kolhapur: नवरात्रौत्सवाच्या तीन दिवसांत चार लाख भाविक अंबाबाईचरणी; शुक्रवार ते रविवारी उच्चांकाची शक्यता