शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद

‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, रविवार, २४ ऑक्टोबर रोजी नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद  National Inter-Religious Conference होत आहे. ‘सामाजिक सौहार्द्राबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेत विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत विचारमंथन होणार आहे.

Read more