शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय लोकशाही आघाडी

NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे.

Read more

राष्ट्रीय : ना NDA, ना INDIA...मायावतींनी पुढचा प्लॅन सांगितला; लोकसभेसाठी बसपाची मोठी घोषणा

संपादकीय : आघाड्यांची घालमेल; प्रत्येक राजकीय पक्षाचे प्रवक्ते वाचाळवीर बनून एकमेकांनाच अडचणीत आणत आहेत

संपादकीय : भारतीय लोकशाहीचा श्वास गुदमरतो आहे...

राष्ट्रीय : हॅप्पी इलेक्शन इयर! तीन महिने लोकसभेची धूम राहणार, पाच महिने राज्य विधानसभा निवडणुकांचेही रण तापणार

राष्ट्रीय : नितीश कुमार एनडीएमध्ये परतणार? इंडिया आघाडीत अपेक्षाभंगाची भावना

राष्ट्रीय : NDA की INDIA लोकसभेला कुणाचे पारडे जड असेल? काँग्रेस किमया करेल की, भाजपची जादू चालेल?

गोवा : एनडीएसोबत जाणार नाही, विरोधकांच्या 'इंडिया' युतीत सहभागी होण्याचा विचार करु: आरजी

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाची चिंता वाढली; आणखी एका पक्षाने NDA ची साथ सोडली

राष्ट्रीय : “पुढचे किमान सात जन्म नितीश कुमार भाजपकडे पाहणारही नाहीत”; JDU चीफना ठाम विश्वास

महाराष्ट्र : NDAची साथ सोडलेला AIADMK पक्ष INDIA आघाडीत सहभागी होणार का?; शरद पवारांचे सूचक विधान