शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय लोकशाही आघाडी

NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे.

Read more

राष्ट्रीय : दुरावलेला मित्र पुन्हा भाजपाशी मैत्री करणार?; लोकसभा निवडणुकीत NDA ची ताकद वाढणार

राष्ट्रीय : “फारूक अब्दुल्लांना NDAसोबत सरकार बनवायचे होते, कलम ३७० नंतर...”; BJP नेत्याचा दावा

राष्ट्रीय : महाराष्ट्र-बिहारमुळे 'असे' बदलणार राज्यसभेचे गणित; NDA चं बलाबल वाढणार

राष्ट्रीय : तेव्हाचं काँग्रेस सरकार दिशाहीन, सोनिया गांधी त्यांच्या 'सुपर PM' होत्या; सीतारामन यांचा घणाघात

राष्ट्रीय : NDA चा पराभव झाला तर ट्रम्प प्रमाणे तेही...; लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

राष्ट्रीय : “इंडिया आघाडीत दम राहिलेला नाही, कालांतराने केवळ काँग्रेसच शिल्लक राहील”: रामदास आठवले

महाराष्ट्र : “नितीश कुमार सर्वांत मोठे पलटुराम, इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम नाही”; काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : “लोकसभा निवडणुकीपर्यंत नितीश कुमार NDAसोबत असतील याची काय गॅरंटी?”; डीएमके नेत्याचा सवाल

राष्ट्रीय : थरूर यांनी नितीश कुमारांवर साधला निशाणा, लोक डिक्शनरीत शोधू लागले अर्थ; बघा तुम्हाला माहीत आहे का?

राष्ट्रीय : नितीश कुमार आज राजीनामा देणार? बिहारच्या राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली; पुढे काय?