शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नॅशनल काँग्रेस पार्टी

काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.

Read more

महाराष्ट्र : राष्ट्रवादी मोदींच्या आॅपरेशन टेबलवर - प्रकाश आंबेडकर

पिंपरी -चिंचवड : प्रकल्पांची नावे बदलाचा घाट, भाजपा-राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये विकासकामांच्या श्रेयवादावरून जुंपली

पुणे : चर्चा काही असो, राष्ट्रवादीचे खासदार केंद्राच्या मंत्रिमंडळात जाणार नाहीत - शरद पवार

संपादकीय : राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही स्पष्टीकरणे कशासाठी ?

महाराष्ट्र : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जाणार, ही निव्वळ अफवा - सुप्रिया सुळे

रायगड : राष्ट्रवादीची पॉस्को कंपनीवर धडक, विविध मागण्यांसाठी हजारो प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती

राष्ट्रीय : राष्ट्रवादी करणार एनडीएत प्रवेश, शरद पवारांना मिळणार कॅबिनेट मंत्रीपद ?

पुणे : बाजार समित्या उद्ध्वस्त करण्याचा डाव, अजित पवार यांची टीका

महाराष्ट्र : पिवळे व केशरी कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा वाढवा - नवाब मलिक

महाराष्ट्र : ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली बाप्पाची खड्ड्यामध्ये महाआरती