शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाशिक ऑक्सिजन गळती

नाशिक ऑक्सिजन गळती- Nashik Oxygen Leakage-नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवार, २१ एप्रिल रोजी ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना काळात ऑक्सिजनची तीव्र टंचाई असताना, या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात प्राणवायू वाया गेला आहे आणि रुग्णांसह नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Read more

नाशिक : Nashik Oxygen Leak: डॉ. झाकीर हुसेन दुर्घटनेप्रकरणी नाशिक महापालिकेचीही चौकशी समिती

राष्ट्रीय : Oxygen: नाशिकसारखी मोठी दुर्घटना टळली; वेळीच ऑक्सिजन मिळाल्यानं १०० रुग्णांचा जीव वाचला

संपादकीय : Nashik Oxygen Leak: प्राण तळमळला...; नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी 

संपादकीय : Nashik Oxygen Leak: विशेष संपादकीय: वेदनादायी दुर्घटनांची साखळी

नाशिक : Nashik Oxygen Leak: अश्रूंचे लोट अन् संताप; प्राणवायूनेच घेतले २४ कोरोना रुग्णांचे प्राण

नाशिक : Nashik Oxygen Leak: नाशिक दुर्घटनेची होणार उच्च्चस्तरीय चौकशी होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

राजकारण : Nashik Oxygen Leak: दुर्घटनेचे राजकारण! नाशिक महापालिकेत सत्ता भाजपची, निशाणा राज्य सरकारवर !

नाशिक : Nashik Oxygen Leak: ऑक्सिजन टाकीचा व्हॉल्व्ह निकामी होताच नाशिकमध्ये मृत्यूचे तांडव..!

नाशिक : Nashik Oxygen Leak: नाशिकच्या घटनेनं तुकाराम मुंडे सुन्न...; नाशिककरांचाही साहेबांना भावनिक रिप्लाय

नाशिक : Nashik Oxygen Leak: नाशिकच्या ऑक्सिजन टाकी गळतीच्या दुर्घटनेतील 22 मृतांच्या नावांची यादी