lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पूर

नाशिक पूर

Nashik flood, Latest Marathi News

नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून हजारो क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे गोदावरीला महापूर आला आहे.
Read More
महापुराच्या खुणा अद्याप कायम - Marathi News |  Signs of the floodplain still intact | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापुराच्या खुणा अद्याप कायम

शहराला हादरवून सोडणाऱ्या या महापुराच्या खुणा अजूनही गोदाकाठावर कायम असून, संपूर्ण देशभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गोदाकाठावर अजूनही गाळाचे ढीग, पुरासोबत वाहून आलेले लाकडाचे ओंडके आणि वेगवेगळ्या उंचवट्यांवर अडकलेला कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत ...

नाशिकरोडला ‘उत्सव’ संकटात - Marathi News |  Nashik Road in 'festival' crisis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला ‘उत्सव’ संकटात

नाशिकरोडच्या सीमारेषांवर असलेली खेडी, मोठ्या प्रमाणातील कामगार वर्ग, पारंपरिक सण सोहळे साजरे करण्याची परंपरा आणि आठवडे बाजार तसेच यात्रांमुळे ग्रामीण अर्थचक्र अवलंबून असलेले नाशिकरोड कोणे एकेकाळी मोठी बाजारपेठ होती. ...

दीड लाख रोपे गेली वाहून - Marathi News |  One and a half million seedlings carried away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीड लाख रोपे गेली वाहून

वीस दिवसांपूर्वी शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे ४५ हजार क्यूसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला होता. यामुळे दुपारी १२ वाजेपासून गोदावरीला महापूर आल्याचे चित्र पहावयास मिळाले. ...

वनविभागाच्या रोपवाटिकांमधील दीड लाख रोपांचे नुकसान - Marathi News | One and a half lakh seedlings in forest department nurseries | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनविभागाच्या रोपवाटिकांमधील दीड लाख रोपांचे नुकसान

काही रोपे ही पाण्याने वाहुन आलेल्या गाळाखाली दबली गेली आहेत. ही रोपे काढण्यासाठी वनमजुरांकडून प्रयत्न केले जात आहेत. ज्या रोपांची अवस्था बिकट झाली आहे, ती रोपे फे कून देण्याशिवाय पर्याय नाही. गंगाकाट रोपवाटीकेमधील ५ हजार लिटरच्या ५ पाण्याच्या टाक्या ...

महापुरात वाहून गेला संसार - Marathi News |  The world was carried away in the great flood | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापुरात वाहून गेला संसार

गंगापूररोड व आनंदवली भागातील बंगल्यांमध्ये धुणेभांडी घरकाम, रोजंदारीवर काम करून कुटुंबाचे पालनपोषण करणारे आनंदवली, बजरंगनगर व शिवनगर भागातील नागरिकांचे महापुरामुळे जगणे मुश्कील करून टाकले. त्यांच्या घरांची पडझड झाली, पत्रे उडाले, घरांतील संसार गोदावर ...

पूरग्रस्तांना मदत केव्हा मिळणार - Marathi News |  When will flood victims get help? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूरग्रस्तांना मदत केव्हा मिळणार

नासर्डी नदीकाठी शिवाजीवाडी असून, सुमारे दीडशे झोपड्या व घरे आहेत. बहुतेक सर्वजण मोल मजुरी करून हातावर पोट भरणाऱ्यांची लोकवस्ती म्हणून शिवाजी वाडी ओळखले जाते. दरवर्षी नासर्डी नदीला पूर आला म्हणजे असलेल्या घरात पुराचे पाणी शिरते. ...

पूरग्रस्त मुंगसरे ग्रामस्थांचे गायरान जागेवर पुनर्वसन करावे - Marathi News |  Rehabilitation of flood-prone Mungsare villagers on the Guaran area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूरग्रस्त मुंगसरे ग्रामस्थांचे गायरान जागेवर पुनर्वसन करावे

आळंदी नदीच्या किनारी वसलेल्या मुंगसरे गावाला दहा दिवसांपूर्वी पुराचा जोरदार फटका बसून, गावातील कोळीवाडा संपूर्ण पाण्यात गेल्याने तेथील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात आले होते. ...

मदत नको, पूररेषा शिथिल करा - Marathi News |  No help, relax the tail line | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मदत नको, पूररेषा शिथिल करा

शहरातील सराफबाजार गेल्या आठवड्यात रविवारी (दि.४) गोदावरीच्या महापुराने पूर्णपणे पाण्याखाली गेला. या भागातील भांडी व्यापारी व जंगम व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशाप्रकारे वारंवार येणाऱ्या पुरांमुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने व ...